लग्नास चाललेले वाहन वर्धेत पलटले, 2 ठार ,19जखमी

0
15

Wardha वर्धा : दिनांक 10 एप्रिल (प्रतिनिधी)

लग्नसोहळ्यास जात असलेले वाहन पलटून दोन जणांचा मृत्यू (Death) झाला तर 19 जण जखमी (Injured) झाल्याची दुर्दैवी घटना आर्वी ते वर्धा मार्गावरील बेढोणानजीकच्या घाट परिसरात घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले.

घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. वासुदेव लालसिंग चव्हाण, प्रेमसिंग धनसिंग जाधव अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (At least two people were killed and 19 others were injured when a wedding car overturned in Wardha)

 

जखमींची नावे पुढीलप्रमाणे

 

गोलू हेमराज जाधव

गायत्री किसन जाधव

चंचल हेमराज जाधव

सबूबाई जाधव

गुणवंता जाधव

राजेश जाधव

प्रीतम जाधव

यशोदा पवार

पार्वती राठोड

भवरी राठोड

सुमन राठोड

कमलनाथ जाधव

अनिल राठोड

बबली राठोड

अर्जुन जाधव

अंजली राठोड

कल्पना राठोड

लखन राठोड

शोधार्थ राठोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here