महाराष्ट्र दिनांक 8 एप्रिल ( महानगर प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवास स्थानी आज शुक्रवार दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक मोर्चा काढला....
नागपूर दि. ८ एप्रिल ( महानगर प्रतिनिधी)
डिजिटल युगाच्या काळात नागपूरकर जनतेला सर्व शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात सहज व सुलभतेने लाभ मिळावा, यासाठी ऊर्जा मंत्री...
महाराष्ट्र दिनांक 8 एप्रिल (प्रतिनीधी)
कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यावर विजेचे संकट ओढवले असून केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक पुरेसा कोळसा पुरवठा केला जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून...
यवतमाळ दिनांक 8 एप्रिल ( प्रतिनिधी)
प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या पत्नीचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात सुरू असतानाच अचानक त्यांच्या पतीला भोवळ आली आणि सर्वांच्या डोळ्यादेखत...