शिवसेना(एकनाथ शिंदे गट) च्या विदर्भातील नियुक्त्या जाहिर

0
19

नागपूर/पूर्व विदर्भ दिनांक 6 सप्टेंबर ( प्रतिनिधी)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाने पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत

त्यानुसार नागपूर, नागपूर जिल्हा, वर्धा, चंद्रपूर, गडचीरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेच्या खालील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नियुक्त्या खालीलप्रमाणे….

 

नागपूर लोकसभा

मंगेश काशीकर, संपर्क प्रमुख

सुरज गोजे, महानगर प्रमुख, पश्चिम, मध्य व उत्तर नागपूर

 

नागपूर जिल्हा

संदीप इटकेलवार, जिल्हा प्रमुख

पुरुषोत्तम घोटे, उपजिल्हा प्रमुख, काटोल विधानसभा क्षेत्र

अजय बालपांडे, तालुका प्रमुख, नरखेड

मिलिंद देशमुख, जिल्हा संघटक, नागपूर ग्रामिण

रितेश हेलोंडे, संघटक, काटोल विधानसभा क्षेत्र

 

चंद्रपूर जिल्हा

बंडूभाऊ हजारे, सहसंपर्क प्रमुख

नितीन मते, जिल्हा प्रमुख

 

गडचिरोली जिल्हा

संदीप बरडे, संपर्क प्रमुख

हेमंत जंभेवार, सहसंपर्क प्रमुख

पौर्णिमा इस्टाम, महिला संघटिका

अमिता मडावी महिला संघटिका

राजगोपाल सुलावार, जिल्हा संघटक चामेश

 

पप्पी पठाण, तालुका प्रमुख, तालुका

गौरव बाला, तालुका प्रमुख, मुलचेरा

 

भंडारा जिल्हा

अनिल गायधने, जिल्हा प्रमुख

 

गोंदिया जिल्हा

मुकेश शिवहरे, जिल्हा प्रमुख

सुरेंद्र नायडू, जिल्हा प्रमुख

 

वर्धा

गणेश ईखार, जिल्हा प्रमुख

संदिप इंगळे, जिल्हा संघटक

राजेश सराफ, सहसंपर्कप्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here