वाशिम दिनांक 15 जून ( प्रतिनिधी)
वाशीम जिल्ह्यात नवीन करून आबादी त्यांची संख्या वाढत असून या जिल्ह्यात पाच नवीन रुग्ण आढळले
जिल्ह्यात ५ नव्याने कोरोना बाधीत
२ डिस्चार्ज
वाशिम : शहर-२, कळंबा-१,
कारंजा:बाबापुर-१,कामरगाव-१
कोरोना बाधितांची सद्यस्थिती:
एकूण पॉझिटिव्ह-४५८०१
ऍक्टिव्ह -२०
डिस्चार्ज-४५१४१
मृत्यू-६४१






