वर्धेत अनलॉकबाबत नवीन नियमावली,जाणून घ्या नवीन नियमावली

0
6

वर्धा दि 6 जून : वर्धा जिल्ह्यासाठी अनलॉकबाबत नवीन नियमावली जाहीर झाली आहे.

यात सर्व दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मॉल्स,चित्रपटगृहे,नाट्यगृहे पूर्णतः बंद राहणार आहे.

रेस्टॉरंट्स,हॉटेल्स,खानावळ, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत 50% आसान

सार्वजनिक ठिकाणे,बगीचे, उद्याने,क्रीडांगणे, मॉर्निंग वॉक आणि इवेनिंग वॉक, सायकलींग दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी

प्रायव्हेट ऑफिसेस सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

विवाह समारंभास 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीत

सलून/ब्युटी पार्लर/जिम/स्पा सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

सार्वजनिक बस वाहतूक सेवा: पूर्ण क्षमतेने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here