स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी
छत्रपती शिवाजी महाराजांचाराज्याभिषेक ६ जून १६७४ साली झाला. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा दिवस सर्वातमंगलमय दिवस आहे. यावर्षीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती,...
#कोरोना_नियमांचे_पालन_करूनच_नागरिकांनी_व्यवहार_सुरू_ठेवावेत
*- पालकमंत्री सुनील केदार*
*कोविड परिस्थितीचा घेतला आढावा*
*नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे*
*लसच आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवेल*.
आपला जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषातील तिसऱ्या टप्प्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात...
*राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार.*
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार...