वर्धेत 100 पेक्षा कमी कोरोना टेस्ट आणि 5 कोरोना पॉझिटिव्ह

0
13

वर्धा दि 14 फेब्रुवारी 2022 ( प्रतिनिधी)

वर्धा जिल्ह्यात आज कोरोना टेस्टची संख्या 100 च्या आत  असून यात 5 नवीन कोरोना बाधीत आढळून आले

 

वर्धा कोरोना अपडेट

गेल्या  24 तासात झालेल्या चाचण्या- 95*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह -5*

*वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 5*

*इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0*

*होम आयसोलेशन मध्ये असलेले एकून – 177*

*आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 514956*

*अहवाल प्राप्त – 514956*

*निगेटिव्ह -453544*

*प्रलंबित अहवाल- 0*

 

*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 57882*

 

*आज कोरोनामुक्त- 48*

*एकूण कोरोनामुक्त – 56566*

*आज एकूण मृत्यू -0*

*आज जिल्हा मृत्यू- 0*

*एकूण मृत्यू 1347*

*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 215*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here