वर्धा दि 14 फेब्रुवारी 2022 ( प्रतिनिधी)
वर्धा जिल्ह्यात आज कोरोना टेस्टची संख्या 100 च्या आत असून यात 5 नवीन कोरोना बाधीत आढळून आले
वर्धा कोरोना अपडेट
गेल्या 24 तासात झालेल्या चाचण्या- 95*
*आजचे एकूण पॉझिटिव्ह -5*
*वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 5*
*इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0*
*होम आयसोलेशन मध्ये असलेले एकून – 177*
*आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 514956*
*अहवाल प्राप्त – 514956*
*निगेटिव्ह -453544*
*प्रलंबित अहवाल- 0*
*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 57882*
*आज कोरोनामुक्त- 48*
*एकूण कोरोनामुक्त – 56566*
*आज एकूण मृत्यू -0*
*आज जिल्हा मृत्यू- 0*
*एकूण मृत्यू 1347*
*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 215*






