प्रत्येक सहावा वर्धेकर कोरोना पॉझिटिव्ह, 1 मृत्यू

0
16

वर्धा दिनांक 27 जानेवारी प्रतिनिधी

मागील 24 तासात केलेल्या कोरोणाचाचणीत प्रत्येक 6 वा वर्धेकर पॉझिटिव निघाल्याने जिल्हावासियांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे , कोरोनाने आज एक रुग्णाचा मृत्यू झाला

 

*वर्धा कोरोना अपडेट*

*दि 27 जानेवारी 2022*

 

*24 तासात झालेल्या चाचण्या- 301*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह – 51*

*वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 51*

*इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0*

*होम आयसोलेशन मध्ये असलेले एकून – 2781*

*आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 499837*

*अहवाल प्राप्त – 499837*

*निगेटिव्ह -441557*

*प्रलंबित अहवाल- 0*

*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 54721*

*आज कोरोनामुक्त- 40*

*एकूण कोरोनामुक्त – 50615*

*आज एकूण मृत्यू -1*

*आज जिल्हा मृत्यू- 1*

*एकूण मृत्यू 1333*

*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 2827*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here