वर्धेत पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वारा आणि जोरदार पावसाची चेतावणी

0
8

वर्धा  : वर्धा जिल्ह्यात 3 ते 6 जून पुढील 4 दिवस मेगगर्जनेसह सुसाट वारा आणि जोरदार पावसाची चेतावणी हवामान खात्याने वर्तविली आहे.याआधीही हवामान खात्याने वर्तविलेली अंदाज खरे ठरले होते

हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे 3 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी प्रतीतास वारा वाहण्याची शक्यता आहे

4 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे

5 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे

6 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे

या चार दिवसांत नागरिकांनी हवामानात बदल होण्याची शक्यता लक्षात घेवूनच कार्य करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here