वाशिम दिनांक ०९ मई (प्रतिनिधी)
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे १० मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ८:४५ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन व शासकीय वाहनाने कारंजा(लाड)कडे प्रयाण.
सकाळी ११:४५ वाजता कारंजा(लाड) येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहून सायंकाळी ४ वाजता कारंजा(लाड) येथून अमरावती मार्गे नागपूरकडे प्रयाण करतील.






