वर्धा जिल्हयात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

0
10

हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यात पुढील 5 दिवसासांठी हवामानाचा अंदाज आणि चेतावणी जाहीर केली आहे

28 मे ते 2 जून पर्यंत हलका ते मध्यम अत्याधिक संभावना चा पाऊस व काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, सोसाट्याचा वारा (वेग 30 ते 40 किमी प्रति तास) असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहेे

यास चक्रीवादळामुळे हवामानात बदल होत असून  वर्धेसह संपूर्ण विदर्भात पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली आहे

 

#हवामान_विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here