वाशिम जिल्ह्यात आणखी ११९ कोरोना बाधीत

0
12

वाशिम दिनांक 19 जनवरी (प्रतिनिधि)

वाशीम जिल्ह्यात आज नवीन कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 100 पेक्षा जास्त नवीन रुग्ण मिळाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे

*जिल्ह्यात आणखी ११९ कोरोना बाधीत;२७ व्यक्तींना डिस्चार्ज*

 

*वाशिम* : शहर-२९,अल्लडा प्लॉट-१, तिरुपती सिटी-१,बाळु चौक-१,जुनी जि.प.परिसर-१,अनसींग-४,तामसाळा-१,सुरखंडी-१,शिरपुर-१,अडोळी-१,तांदळा-२,माझोड-१,लाखाळा-१,टाकळी-१,

*कारंजा*:शहर-१,टाकळी खुर्द-२,शिवना-१,जाळापुर-२,कामरगाव-५,मुंगटपुर-१,अबोडा-१,धनज-२,डोंगरगाव-१,मनभा-२,दिघी-१,दुधोरा-१

*मंगरूळपीर*:शहर-१६,जनुना-२,पोटी-१,मोहरी-१,चोराड-१,शेलुबाजार-१

*मानोरा*:आमगव्हाण-१

*मालेगाव*:शहर-७, समृध्दी कॅम्प-१,कोलदरा-१,कवरदरी-२,मेडशी-१०,किन्हीराजा-२,गणेशपुर-१,बोराळा-१,

जवुळका-२

*जिल्ह्याबाहेरील ३ बाधीताची नोंद झाली आहे*

 

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

एकूण पॉझिटिव्ह-४२३७६

ऍक्टिव्ह -४६४

डिस्चार्ज-४१२७२

मृत्यू-६३९

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here