चंद्रपूरात भरदिवसा गोळीबार, इसमावर 3 गोळ्या झाडल्या

0
10

•चंद्रपुरात भरदिवसा गजबजलेल्या परिसरात गोळीबार.

•रघुवंशी कॉम्प्लेक्स समोर दुपारच्या सुमारास गोळीबार

•महिलेच्या वेशात आलेल्या व्यक्तीने इसमावर गोळीबार

•३ गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती

#फायर #fire #Chandrapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here