पूर्व विदर्भ चंद्रपूरात भरदिवसा गोळीबार, इसमावर 3 गोळ्या झाडल्या By Randhumali - July 12, 2021 0 10 Share FacebookWhatsAppTelegram •चंद्रपुरात भरदिवसा गजबजलेल्या परिसरात गोळीबार. •रघुवंशी कॉम्प्लेक्स समोर दुपारच्या सुमारास गोळीबार •महिलेच्या वेशात आलेल्या व्यक्तीने इसमावर गोळीबार •३ गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती #फायर #fire #Chandrapur