वेळीच काळजी घ्या म्युकरमायकोसिस टाळा: वर्धा प्रशासनाचे नागरिकांना आव्हान

0
9

वर्धा :वेळीच काळजी घेऊन म्युकरमायकोसिस टाळण्याचे आव्हान वर्धा प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे, कोरोणाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) हा आजार वाढत असून विदर्भात  या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे

या आजाराची लक्षणे 

गाल दुखणे/ सुजणे

डोळे दुखणे/ सुजणे

दृष्टी अंधू होने

डोळ्यांपुढे दोन प्रतिमा दिसणे

नाक दुखणे/ सतत वाहू लागणे

दात दुखणे

नागरिकांनी घ्यावयाची काळजी 

वरील लक्षणे दिसू लागल्यास त्वरित नाक, कान, घसा तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा

मधुमेही व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित तपासावे

मास्क नियमित वापरावा व वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here