वाशिम,दि.२० फेब्रुवारी (प्रतिनिधी)
जिल्ह्यात आणखी ७ कोरोना बाधीत
५७ व्यक्तींना डिस्चार्ज
*वाशिम* :
शहर-१,सावरगाव-१
*मंगरूळपीर*:
चिखलागड-१,मोतसावंगा-१
*मालेगाव*:शहर-२
*मानोरा*:
सोमनाथ नगर-१
*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:
एकूण पॉझिटिव्ह-४५६८८
ऍक्टिव्ह -१२१
डिस्चार्ज-४४९२७
मृत्यू-६४१






