वर्धेत आज 45 पॉझिटिव्ह, प्रत्येक तिसरा व्यक्ती निघाला पॉझिटिव्ह

0
7

वर्धा दिनांक 17 जानेवारी (प्रतिनिधी) 

वर्धेत गेल्या चोवीस तासात 45 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून चिंतेची बाब म्हणजे 154 चाचण्या पैकी 45 व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले आहे, म्हणजेच प्रत्येक तिसरा व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे

 

*24 तासात झालेल्या चाचण्या- 154*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह – 45*

*वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 45*

*इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0*

 

*होम आयसोलेशन मध्ये असलेले एकून – 993*

*आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 489127*

*अहवाल प्राप्त – 489127*

*निगेटिव्ह -434751*

*प्रलंबित अहवाल- 0*

 

*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 50798*

*आज कोरोनामुक्त- 27*

*एकूण कोरोनामुक्त – 48392*

*आज एकूण मृत्यू -0*

*वर्धा जिल्हा मृत्यू- 0*

*एकूण मृत्यू 1328*

*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 1038*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here