वर्धा दिनांक 15 जनवरी (प्रतिनिधी)
वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा आलेख सतत वाढत असून आज दोनशेपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळल्याने जिल्हावासियांची आणि प्रशासनाचे चिंता वाढली आहे
विशेष म्हणजे फक्त अकराशे कोरोना चाचण्यात हे दोनशेहून अधिक रुग्ण मिळाले आहे
*24 तासात झालेल्या चाचण्या- 1110*
*आजचे एकूण पॉझिटिव्ह – 215*
*वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 215*
*इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0*
*आज होम आयसोलेशन मध्ये असलेले एकून – 850*
*आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 488262*
*अहवाल प्राप्त – 488262*
*निगेटिव्ह -434115*
*प्रलंबित अहवाल- 0*
*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 50559*
*आज कोरोनामुक्त- 33*
*एकूण कोरोनामुक्त – 48298*
*आज एकूण मृत्यू -0*
*वर्धा जिल्हा मृत्यू- 0*
*एकूण मृत्यू 1328*
*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 894*






