वाशीम जिल्ह्यात आज कोरोना स्फोट,एवढे मिळाले आज नवीन कोरोना रुग्ण

0
14

वाशिम दिनांक 13 जानेवारी ( प्रतिनिधी) 

वाशीम (Washim) जिल्ह्यात आज कोरोना स्फोट झाला असून गेल्या चोवीस तासातील रुग्णसंख्या कालच्या रुग्ण संख्येपेक्षा तीन पट आढळली आहे, नवीन रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढत आहे

 

जिल्ह्यात आणखी ७१ कोरोना बाधीत

९ व्यक्तींना डिस्चार्ज

 

#वाशिम : शहर-३, ब्राम्हणवाडा-१, शुक्रवार पेठ-२, हिवरा-१,

संतोषीमाता नगर-१, करंजी-१,लाखाळा-१

 

#मंगरूळपीर: पिंपरी अवगण-१, ईचा-१

#मालेगाव:ईरळा-१४,कवरदरी-३,कळंबेश्वर-१, अमानी-१, पिंपळा-१,

किन्हीराजा-३,मेडशी-२,

उडी(समृध्दी कॅम्प)-२५

#कारंजा:नागलवाडी-२,टेलीकॉम कॉलनी-१,सितलामाता कॉलनी-१, माळीपुरा-१,सनराईज कॉलनी-१, तारखेडा-१,मनभा-२

 

#कोरोना बाधितांची सद्यस्थिती:

एकूण पॉझिटिव्ह-४१९८०

ऍक्टिव्ह –१८४

डिस्चार्ज –४११५६

मृत्यू-६३९

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here