वाशीम जिल्ह्यात नवीन कोरोना संख्येत कमी

0
10

वाशिम दिनांक 10 जानेवारी (प्रतिनिधी) 

कोरोनाच्याबाबतीत वाशिम जिल्ह्यासाठी आज दिलासादायक बातमी समोर येत आहे ,नवीन कोरोना रुग्ण संख्येत आज घट झाली आहे

वाशिम जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधीत*

*१ व्यक्तीला डिस्चार्ज*

 

*वाशिम* : शहर-१

*मंगरूळपीर* : शेलगाव-१, कवठळ-१,शेलुबाजार-१

*रिसोड* : अप्पास्वामी नगर-१, लोणी-१

*कारंजा* : हिंगणवाडी-१,धनज-२, संतोषीमाता कॉलनी-१,वाल्मिक नगर-१,दुधोरा-१

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

*एकूण पॉझिटिव्ह*-४१८६२

*ऍक्टिव्ह* –७९

*डिस्चार्ज* –४११४३

*मृत्यू* -६३९

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here