खामगावातील युवा शिक्षकाचा कोरोनाने मृत्यु

0
12

बुलढाना जिल्हयात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असून आता युवांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असून एक धक्कादायक घटना समोर आली आहे

खामगावांतील गजानन कॉलनीतील 37 वर्षीय युवा शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे

एसएसडीव्हीं ज्ञानपीठवर शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मिलिंद श्यामराव इंगळे (37) यांची तब्येत काही दिवसापूर्वी अचानक बिघडली, चाचणीनंतर त्यांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.त्यांचावर उपचार सुरू असतांनाच आज अखेर त्यांची प्राणज्योत मावळली

युवा शिक्षक मिलिंदच्या अचानक मृत्युने सर्वत हळहळ व्यक्त होत आहे व शाळेतील सर्वच शिक्षक आणि विद्यार्थी शोकाकुल झाले आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here