श्री राम नवमी निमित्त शहरातील कत्तलखाने, मांस विक्रीची दुकाने बंद 

0
9

नागपूर, ता. 6 एप्रिल (प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार रविवार दिनांक १० एप्रिल, २०२२ ला “श्री राम नवमी” निमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.

जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचना डॉ. गजेंद्र महल्ले उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here