वाशिम जिल्ह्यात नवीन कोरोना रूग्ण संख्येत मोठी घट

0
8

वाशिम दिनांक 18 फेब्रुवारी (प्रतिनिधी) 

वाशीम जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झालेली दिसुन येत आहे

 

*जिल्ह्यात आणखी १८ कोरोना बाधीत*

*५७ व्यक्तींना डिस्चार्ज*

 

*वाशिम*:

सिव्हिल लाइन्स-१, अनसिंग-२,जवळा-१

 

*कारंजा*:

लोकमान्य नगर-१,कामरगाव-१,विळेगाव-१

 

*मंगरूळपीर*:

कोळंबी-२,सळंबी-१,बेलखेड-१

 

*मालेगाव*:

शहर-२,उमरवाडी-१,कवरदरी-२,

उमरदरी-१,मैरालडोह-१

 

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

एकूण पॉझिटिव्ह-४५६७०

एॅक्टिव्ह-२२०

डिस्चार्ज-४४८१०

मृत्यू-६४०

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here