वाशिम : नवीन कोरोना रुग्णसंख्येत वाढ

0
9

 

वाशिम दिनांक 9 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

वाशिममध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा वाढ झालेली दिसून आली आहे

 

*जिल्ह्यात आणखी ७३ कोरोना बाधीत*

*८५ व्यक्तींना डिस्चार्ज*

 

*वाशिम*:

शहर-५,अनसिंग-३,सिव्हील लाईन-१,ग्रामिण पोस्टे-१,जांभरुण-१,सोनखास-१, महालक्ष्मी विहार-१,काजळंबा-१,किनखेडा-१,ईलखी-२,गणेशपूर-१,लाखाळा-१

 

*कारंजा*:सोहळ-१,किन्हीरोड-१,पसरणी-१,धामणीखाडी-४,वाघोळा-१,खेर्डा-२,

वडगाव ईजारा-४,बोरगाव-१,कामरगाव-७,टाकळी-१,बेंबळा-२,शिवण-१,बोरगाव-३,लाडेगाव-२,कुपटी-२,टाकळी-२,यावर्डी-१,येवता-१,भिलखेडा-१,पोहा-१,जागृतीनगर-१,कुंभारपुरा-१,शिक्षककॉलनी-१, बायपास-१,किर्तीनगर-१,कांचनविहार-१,पिंप्रीमोडक-१,मेहा-१

 

*मालेगाव*:

शहर-१,पांगरी नवघरे-१,कुरळा-१,शिरपूर-१मिर्झापूर-१

 

*मंगरूळपीर*:

मोहारी-१,कवठा-१

 

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

एकूण पॉझिटिव्ह-४५३४१

ऍक्टिव्ह -७७४

डिस्चार्ज-४३९२७

मृत्यू-६४०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here