वर्धेत प्रत्येक पाचवा नागरिक कोरोना पॉझिटिव

0
9

वर्धा दिनांक 6 फरवरी ( प्रतिनिधी)

वर्धेत कोरोणाचा आलेख वाढताच असून आज 170 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे,केवळ 768 कोरोना चाचणीत या 170 नवीन रुग्णांची चाचणी पॉजीटिव आली आहे

 

*वर्धा कोरोना अपडेट*

*दि 6 फेब्रुवारी 2022*

*24 तासात झालेल्या चाचण्या- 768*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह -170*

*वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 170*

*इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -1*

*होम आयसोलेशन मध्ये असलेले एकून – 2097*

 

*आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 510599*

*अहवाल प्राप्त – 510599*

*निगेटिव्ह -449561*

*प्रलंबित अहवाल- 0*

*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 57509*

*आज कोरोनामुक्त- 188*

*एकूण कोरोनामुक्त – 54034*

*आज एकूण मृत्यू -0*

*आज जिल्हा मृत्यू- 0*

*एकूण मृत्यू 1344*

*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 2182*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here