वाशिम जिल्ह्यात आणखी 87 कोरोना बाधीत,150 व्यक्तींना डिस्चार्ज

0
16

वाशिम दिनांक 3 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

वाशिम जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आता ही संख्या दोन अंकात आली आहे, पूर्ण राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून वाशीम जिल्ह्यात ही रुग्ण संख्या कमी होत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळत आहे

*वाशिम* :

शहर-8, धानोरा-1, राधाकृष्ण नगर-1, सिव्हील हॉस्पीटल-1, लहुजी नगर-1, गणेशपेठ-1, तामशी-1, सुंदरवाटीका-1, तिरुपती सिटी-1, अनसिंग-3, तोंडगाव-3, कोकलगाव-1,नालंदा नगर-1

 

*कारंजा*:

धनज-3, महागाव-1, पिंप्री मोडक-1, कामरगाव-3, बेलखेड-2, इंदीरानगर-1, गीर्डा-1, चुनापूरा-1, शिक्षक कॉलनी-1,लोहगाव-1, पसरणी-1

 

*मंगरूळपीर*:

शहर-8, चिखली-2, शेलूबाजार-4, शेंदुर्जना मोरे-1, सोयता-3,नागी-1, कंझारा-2, येडशी-1, पार्डी-1, पिंप्री सुर्वे-1, कासोळा-3, चिंचाळा-1, गैवळ-1

 

*रिसोड*:

शहर-1, मोठेगाव-1 धनगरफाटा-1, लोणीफाटा-1, महात्मा फुले नगर-1, गजानन नगर-1, पो.स्टे-1,माळी गल्ली-1, व्याड-1

 

*मालेगाव*:

शहर-3,वसारी-1, डोंगरकिन्ही-1,

 

*मानोरा*: धामणी-1

*जिल्ह्याबाहेरील 3 बाधीताची नोंद झाली आहे*

 

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

एकूण पॉझिटिव्ह-44651

ऍक्टिव्ह -797

डिस्चार्ज-43214

मृत्यू-640

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here