वाशीम मध्ये आज 73 पॉजिटिव, वाचा कुठे मिळाले नवीन रुग्ण

0
10

वाशिम दिनांक 17 जानेवारी (प्रतिनिधि)

वाशीम जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच असून आज 73 नवीन रुग्णांची नोंद  झाली आहे

 

*जिल्ह्यात आणखी ७३ कोरोना बाधीत;१२ व्यक्तींना डिस्चार्ज*

 

*वाशिम* : शहर-३, सिव्हिल लाइन्स-६, पंचशील नगर-१,टिळक चौक-१,पाटणी चौक-१,इराणी पार्क-१, शुक्रवार पेठ-१,आययुडीपी-१,पोलीस वसाहत-१,

अनसींग-४,ब्रम्हा-१,पन्हाळा-१,नागठाणा-१,जवळा-१,झोडगा-१,हिवरा-१,पेडगाव-१,जांभरूण नावजी-१,झामोर-१,जांभरुण-१

 

*कारंजा*:शहर-१,बायपास-३, भाग्यश्री नगर-१,कृष्णा कॉलनी-१, प्रियदर्शनी कॉलनी-१,वाल्मीक नगर-१, शिवाजी नगर-१,गौतम नगर-१, उंबर्डा-३,मनभा-१, तपोवन-१, धामणी खाडी-१

 

*मंगरूळपीर*:शहर-४

मासोळा-१,सासवणी-१, सावरगाव-३,गोलवाडी-१,

सार्सी-१,जांभ-१

 

*रिसोड*:शहर-१,माळी गल्ली-१, शिवाजी नगर-१,मंगवाडी-२,भर-१, निजामपुर-१

 

*मालेगाव*:शहर-१,शेलगाव बोदडे-१

 

*जिल्ह्याबाहेरील ६ बाधीताची नोंद झाली आहे*

 

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

एकूण पॉझिटिव्ह-४२२२५

ऍक्टिव्ह -३६३

डिस्चार्ज-४१२२२

मृत्यू-६३९

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here