वाशिम जिल्ह्यात आणखी ४२ कोरोना बाधीत;७ व्यक्तींना डिस्चार्ज

0
13

वाशिम दिनांक 14 जनवरी (प्रतिनिधि)  

वाशीम जिल्ह्यात आज बेचाळीस नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्ण डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहे

वाशिम: शहर-५, सावरगाव-१, म्हाडा कॉलनी-१,सुंदरवाटीका-१, शिवाजी नगर-१, रेल्वे कॉलनी-१,काटा-१,अनसिंग-१

मंगरूळपीर:शहर-५,सोनखास-१,हिरंगी-१,कोठारी-१,शिवणी-१,वनोजा-१,पेडगाव-१

मालेगाव:शहर-२,उडी (समृध्दी कॅम्प)-२

कारंजा:शहर-२,कामरगाव-१,सोमठाणा-१,टाकळी-२, शिवाजी नगर-२,शिक्षक कॉलनी-१,दापणीपुरा-१,मंगलवारा-१, शांतीनगर-१, यशोदा नगर-१,

मानोरा:शहर-१

*जिल्ह्याबाहेरील एका बाधीताची नोंद झाली आहे*

 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती:

एकूण पॉझिटिव्ह-४२०२२

ऍक्टिव्ह –२१९

डिस्चार्ज –४११६३

मृत्यू -६३९

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here