वाशिम दिनांक 12 जनवरी ( प्रतिनिधी)
वाशीम जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज जिल्ह्यात 24 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे
जिल्ह्यात आणखी २४ कोरोना बाधीत
३ व्यक्तीला डिस्चार्ज
*वाशिम* :शहर-६,अल्लडा प्लॉट-२, कळंबेश्वर-१,काटा-१,पारलकर चौक-१
*मंगरूळपीर*:शहर-४,चांभई-१, शेलुबाजार-२,लाठी-१
*रिसोड*:शहर-१,देगाव-१,लोणी रोड-१
*मालेगाव*: शहर-२
कोरोना बाधितांची सद्यस्थिती:
एकूण पॉझिटिव्ह-४१९०९
ऍक्टिव्ह –१२२
डिस्चार्ज –४११४७
मृत्यू -६३९






