कोरोना नियंत्रणासाठी यवतमाळ जिल्ह्यात सुधारित निर्बंध लागू

0
12

यवतमाळ दि. 10 जानेवारी (प्रतिनिधी)

विवाह सोहळा, तसेच सामाजिक व इतर कार्यक्रमाकरिता कमाल 50 लोकांची उपस्थिती मर्यादा

 सर्व शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्ग इत्याादी 15 फेब्रुवारी पर्यंत बंद

 जीम, केशकर्तनालय 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील

 परिपूर्ण लसीकरण झालेल्याा व्याक्तींरनाच शॉपिंग मॉल्सल व बाजार संकुलात परवानगी

 रेस्टॉ्रंट, भोजनालये, सिनेमागृह 50 टक्केा उपस्थितीत सुरु राहतील

 कर्मचाऱ्यासाठी वेळोवेळी ॲन्टीजेन चाचणी करणे ही संबंधित व्यकवस्था पनाची जबाबदारी

 कोविड नियमाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला रुपये 500 तर एजन्सीला रु. 50 हजार इतका दंड

– कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्यान वाढत्या संसर्ग रोगाच्याण नियंत्रणास्त.व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यवतमाळ जिल्ह्याकरिता 10 जानेवारीपासून सुधारित निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

प्रस्तावित निर्बंधानुसार पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत सार्वजानिक ठिकाणी वावर / हालचाल करण्याास पाच किंवा त्या्हून अधिक लोकांना बंदी राहील तर रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत अत्याावश्याक सेवा वगळता इतरांना फिरण्याास बंदी राहील.

शासकीय कार्यालयामध्येक अभ्यारगतांना प्रत्य्क्ष येवुन भेटण्याटसाठी परवानगी असणार नाही केवळ अत्यायवश्य्क बाबींसाठी कार्यालय प्रमुखाच्या् स्पषष्टय बाब नमुद केलेल्यार लेखी परवानगीसहच अभ्या्गतांना प्रत्यतक्ष भेट देता येईल. कार्यालय प्रमुखांनी नागरीकांशी ऑनलाईन पध्दपतीने संवाद साधण्यालसाठी दूरदृष्य प्रणालीचा अवलंब करावा. एकाच इमारतीत स्थित कार्यालये वगळता व मुख्या्लयाचे बाहेरुन येणाऱ्या सर्व उपस्थितांसाठी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्या्त यावी. कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याृ संख्ये चे सुसुत्रिकरण करण्याीसाठी कार्यालय प्रमुख कार्यालयीन वेळेमध्येख आवश्ययक टप्पेि पाडणे, बदल करणे व काही कर्मचाऱ्यांना घरुन कामाची परवानगी देणे या बाबींचा अवलंब करु शकतात.

कोवीड प्रतिबंधात्म क वर्तणुकीचे कठोर पालन करणेसाठी कार्यालय प्रमुख नियम निश्चित करतील व त्या चे पालन करतील. कार्यालय प्रमुखांकडून थर्मल स्कॅ नर, हॅड सॅनिटायझर, उपलब्धय करुन दिले जावेत व त्यांआचा परीणामकारक वापर करण्याकत यावा.

खाजगी कार्यालयाच्याक व्यिवस्थाेपनाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्याण संख्येाचे सुसुत्रिकरण करण्याडसाठी कर्मचाऱ्यांच्याय कार्यालयीन वेळेचे टप्पेल पाडणे, कर्मचा-यांना घरुन कामाची परवानगी देणे या बाबत कार्यवाही करावी. शक्यचतो कार्यालयामध्येि 50 टक्के पेक्षा जास्तऱ कर्मचा-यांची उपस्थिती राहणार नाही असे नियोजन व्य वस्थारपनाने करावे. यासाठी कार्यालये 24 तास चालु ठेवणे, वेगवेगळया शिफ्ट मध्येा कार्यालय चालू ठेवणे असा निर्णय व्यववस्थासपनाकडून घेतला जावू शकतो. अशा प्रकारची कार्यवाही करतांना महिला कर्मचाऱ्यांची सोय व सुरक्षितता लक्षात घेण्यावत यावी.

वरील पध्दतीने खाजगी कार्यालये चालू ठेवली असतांना कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा कार्यालयामध्येस जाण्याकसाठीचा प्रवास ही अत्या‍वश्यीक प्रयोजनासाठी समजला जाईल व यासाठी कार्यालयाकडून दिलेल्याा ओळखपत्राचा वापर केला जाईल. दोन डोज घेऊन परिपूर्ण लसीकरण झालेल्याा कर्मचाऱ्यांनीच कार्यालयात उपस्थित राहावे. सर्व कर्मचाऱ्यांनी कोवीड प्रतिबंधात्मरक वर्तणुकीचे काटेकोरपणे पालन करण्याच बाबत कार्यालयीन व्य्वस्था पनाने खात्री करावी. आस्थावपना चालकांकडून थर्मल स्कॅचनर, हॅड सॅनिटायझर, कार्यालय प्रमुखांनी उपलब्ध करुन दिले जावेत. व त्यां्चा परिणाम कारक वापर करण्याात यावा.

विवाह सोहळ्याप्रसंगी तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृरतिक, राजकीय कार्यक्रमाकरिता कमाल 50 लोकांची तर अत्यंोसंस्कापर/ अंत्याविधी प्रसंगी कमाल 20 लोकांची उपस्थिती मर्यादा राहील.

सर्व शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्ग इत्याचदी दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहतील मात्र कार्यालयीन कामांना परवानगी असेल. वेगवेगळे शैक्षणिक मंडळे यांना 10 वी व 12 वी या इयत्तेंसाठी आवश्य क असणारे उपक्रम घेता येतील. शाळेतील ऑनलाईन शिक्षणाची कार्यवाही चालू राहील.

जलतरण, स्पाे, वेलनेस सेंटर पूर्णपणे बंद राहतील तर जीम 50 टक्के उपस्थितीमध्येा सुरु ठेवण्याणस परवानगी राहील. जीमचा वापर करणा-या व्यटक्तींबनी मास्कव वापरणे व कोवीड अनुरुप वर्तणुकीचे पालन करणे आवश्यगक राहील. जीममध्येश काम करणारे कर्मचारी तसेच जीमच्याव सेवेचा वापर करणारे व्युक्तीच यांनी परिपूर्ण लसीकरण केलेले असणे बंधनकारक राहील.

केशकर्तनालय 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील व दररोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहील. एकापेक्षा जास्त् सेवा देणा-या दुकानांमध्येे फक्तल एकच सेवा सुरु राहील. आस्थाापनांमध्येय काम करणा-या सर्व व्याक्तींसनी कोवीड प्रतिबंधात्मतक निर्देशांचे पालन करणे तसेच पूर्णपणे लसीकरण केलेले असणे आवश्यहक आहे. ब्यूाटी सलूनमध्येा केशकर्तनालयासाठी नमुद केलेल्याम नियमावलीनुसार 50 टक्के क्षमतेसाठी परवानगी राहील. परंतू ज्यार बाबींसाठी चेह-यांवरुन मास्का काढणे आवश्यणक असेल या बाबी सोडता इतर बाबींसाठी ग्राहकांना सेवा देण्याीस परवानगी असेल.

क्रिडा विषयक स्प र्धात्मकक कार्यक्रमांतर्गत आंतराष्ट्रीाय आणि राष्ट्रीाय स्तारावरील अगोदरच घोषित झालेल्याब स्पिर्धा वगळता इतर स्पमर्धा पुढे ढकलण्यांत येतील. कोणतेही जिल्हाट, तालुका किंवा शहर स्तोरीय क्रिडास्प र्धा /शिबीरे/ कार्यक्रम आयोजित केली जाणार नाहीत.

मनोरंजन पार्क, प्राणिसंग्रहालय,गडकिल्लेय आणि सामान्यी लोकांसाठी तिकीट असलेली ठिकाणे, स्था निक पर्यटन स्थरळे बंद राहतील.

शॉपिंग मॉल्स‍, बाजार संकुल 50 टक्केे उपस्थितीत सुरु राहतील. पूर्ण क्षमतेची माहिती तसेच सध्यायच्या अभ्यागगतांची संख्याा बाहेर सूचना फलकावर लावणे बंधनकारक असेल. कोवीड प्रतिबंधात्मरक वर्तणुकीचे पालन होत आहे हे तपासण्यातसाठी संबंधित आस्थायपनाच्याक व्यधवस्थाीपनाने विशेष कर्मचारी यांची नेमणूक करावी. रॅपीड ॲन्टीजन टेस्टींग टेस्टीं ग बुथ उभारण्याात यावे. परिपूर्ण लसीकरण झालेल्या व्यचक्तींेनाच शॉपिंग मॉल्सी व बाजार संकुलात परवानगी असेल, याबाबतची खात्री करण्याेची जबाबदारी संबंधित आस्थाकपना व्यिवस्था पनाची राहील. मॉल्स दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.

रेस्टॉ रंट, भोजनालये 50 टक्केद उपस्थितीत सुरु राहतील. पूर्ण क्षमतेची माहीती तसेच उपस्थित असलेल्यार लोकांची संख्यार बाहेर सूचना फलकावर लावणे बंधनकारक असेल. परिपूर्ण लसीकरण झालेल्यांिना रेस्टॉ्रंट/ भोजनालयात परवानगी असेल. रेस्टॉलरंट/ भोजनालये रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील तर होम डिलीव्हारी सर्व दिवस सुरु राहील.

नाट्यगृह व सिनेमागृह 50 टक्केल क्षमतेने सुरु राहतील. उपस्थितीची परवानगी असलेल्यास अभ्यािगतांच्याी माहितीसाठी पूर्ण क्षमतेची माहिती तसेच सध्याकच्या अभ्यारगतांची संख्या् बाहेर सूचना फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. परिपूर्ण लसीकरण झालेल्यांधना परवानगी असेल. सर्व दिवस रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील .

सार्वजनिक वाहतूकीसाठी संपूर्ण लसीकरण पूर्ण झालेल्यां्ना परवानगी असेल. दुकाने, रेस्टॉसरंट, हॉटेल, तत्स‍म आस्थाजपना,ई- कॉमर्स किंवा होम डिलीव्हेरीमध्येा गुंतलेल्याह कोणत्यारही आस्थासपनांमध्येह काम करणा-या सर्व व्य क्तींरनी परिपूर्ण लसीकरण केलेले असणे आवश्यसक आहे. ह्या सुचनांचे उल्लंयघन करतांना आढळल्यायस संबंधित व्यपवस्थासपनास जबाबदार धरले जाईल आणि संबंधित आस्था्पना बंद केली जाईल. या कामामध्ये् गुंतलेल्याि कर्मचाऱ्यासाठी वेळोवेळी आर.ए.टी. चाचणी करणे ही संबंधित व्यंवस्था्पनाची जबाबदारी राहील.

या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये 500 इतका दंड करण्यात येईल. ज्यांनी, आपले अभ्यागत ग्राहक इत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत जर एखाद्या व्यक्तीने कसुर केल्याचे दिसून आले तर त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थांना आस्थापनांना सुध्दा रुपये 10 हजार इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक इत्यादीमध्ये कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने, कोविड अनुरुप वर्तनाचे किंवा प्रमाण कार्यपध्दतीचे पालन करण्यास कसूर केली तर प्रत्येक प्रसंगी रुपये 50 हजार इतक्या दंडास पात्र असेल वारंवार कसूर केल्यास, कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर कोणत्याही टॅक्सी मधील किंवा खाजगी वाहतूक करणा-या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर कोविड अनुरुप वर्तनात कसूर करणा-या व्यक्तींना रुपये 500 इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनिस, किंवा वाहक यांना देखील रुपये 500 इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत मालक परिवहन एजन्सीज, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी रुपये 10 हजार इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास मालक एजन्सीचे परवाना काढून घेण्यात येईल किंवा त्यांचे परिचालन बंद करण्यात येईल. ज्या एजन्सी वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांच्या मानक कार्यप्रणालींचे पालन करणार नाही त्यांना देखील रु. 50 हजार इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशा आस्थापना बंद करण्यात येईल.

कोविड अनुरुप वर्तणुकीसंबंधीच्या वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणा-यावर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरुप वर्तनाचे नियम धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरुप वर्तनाशी संबंधीत असणारे इतर कोणतेही विषय मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमानुसार आदेशांनुसार असतील.

सदर आदेश यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामीण भागासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. आदेशाचा भंग केल्यास संबंधितावर कायद्यानुसार कारवाई करण्याढत येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here