वाशिम दिनांक 8 जनवरी (प्रतिनिधी)
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोना धुमाकूळ घालत असून नवीन मिळणाऱ्या रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होतांना दिसून येत आहे, वाशीम जिल्ह्यातही मागील दोन दिवसापासून नवीन रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे
#वाशिम जिल्ह्यात आज २५ नविन कोरोना बाधीत
*वाशिम*:२
वाशिम शहर-१ समर्थ नगर -१,
*मंगरूळपीर* :३
शेगी-१,वनोजा-१,मंगरूळपीर शहर-१
*रिसोड*:२
पेनबोरी-१,चिखली-१
*मालेगाव*:३
खैरखेडा-१,मेडशी-२
*कारंजा*:१५
वनीपुरा-१,इंदिरा नगर-१, प्रियदर्शनी कॉलनी-१,बालाजी नगरी-१,मोरहाळ-१,पारवाकोहर-१,वलई-१,शिवनगर-४,पानगव्हाण-१,सुकळी-१,धामणी खाडी-१,तारखेडा-१
कोरोना बाधीतांची सद्यस्थिती:
*एकूण पॉझिटिव्ह*-४१८२७
*ऍक्टिव्ह* –४८
*डिस्चार्ज* –४११३९
*मृत्यू* -६३९






