अमरावती आणि अकोल्यातून लवकरच विमानांचे उडान,गडकरींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

0
19

अमरावती/अकोला दिनांक 28 जून ( प्रतिनिधी)

केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी  यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह जी आणि अधिकाऱ्यांसोबत अमरावती व अकोला विमानतळांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली.

भविष्यातील गरज लक्षात घेता प्रवासी आणि मालवाहक विमानांसाठी मोठी धावपट्टी आणि ॲाल वेदर टेक ॲाफ/लॅंडिग सुविधा करण्याच्या सूचना  गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आ. वसंत खंडेलवाल, आ. राजेंद्र पाटनी बैठकीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here