नवीन दुकाची वाहनाकरीता नवीन मालिका सुरु

0
12

नागपूर दिनांक 22 एप्रिल ( महानगर प्रतिनिधी)

नवीन दुचाकी वाहनांकरीता नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. नागरिकांना त्या वाहनाकरीता पसंती क्रमांक घ्यावयाचा असल्यास व आरक्षित करावयाचा असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर ( शहर ) यांचशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here