पालकमंत्री सुनील केदार 19 मार्च ला जिल्हयाच्या दौ-यावर

0
12

वर्धा, दि.18 मार्च (प्रतिनिधी) :

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनील केदार दि.19 मार्च रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.

दि.19 मार्च रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून कारंजा कडे प्रस्थान करतील. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह कारंजा येथे आगमन व राखीव सकाळी 10.15 वाजता कारंजा तालुक्यातील नारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता नारा येथून नागपूर कडे प्रस्थान करतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here