वाशिम : जिल्ह्यात नव्याने एकही कोरोना बाधीत नाही

0
11

वाशिम दिनांक 3 मार्च ( प्रतिनिधी)

वाशिम जिलावासीयांसाठी कोरोनाबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे, मागील 24 तासात जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण मिळाला नाही

 

१ डिस्चार्ज

कोरोना बाधितांची सद्यस्थिती:
एकूण पॉझिटिव्ह-४५७२४
ऍक्टिव्ह -१७
डिस्चार्ज-४५०६७
मृत्यू-६४१

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here