वर्धेत 460 कोरोना टेस्ट आणि एवढे नवीन कोरोना रुग्ण…

0
9

वर्धा दिनांक 19 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

वर्धेत नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे, मागील 24 तासात 44 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे

*वर्धा कोरोना अपडेट

*दि 19 फेब्रुवारी 2022*

 

*24 तासात झालेल्या चाचण्या- 460*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह -44*

 

*वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 44*

*इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0*

*होम आयसोलेशन मध्ये असलेले एकून – 147*

*आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 518047*

*अहवाल प्राप्त – 518047*

*निगेटिव्ह -456495*

*प्रलंबित अहवाल- 0*

*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 58022*

 

*आज कोरोनामुक्त- 17*

*एकूण कोरोनामुक्त – 56892*

*आज एकूण मृत्यू -0*

*आज जिल्हा मृत्यू- 0*

*एकूण मृत्यू 1348*

*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 165*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here