वाशिम दिनांक 11 फरवरी (प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यात 57 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे
*जिल्ह्यात आणखी ५७ कोरोना बाधीत*
*१७७ व्यक्तींना डिस्चार्ज*
*वाशिम*:
शहर-३,काटा-१,एकांबा-२,लखी-१, हिवरा-१, लहुजी नगर-१,सूपखेला-१,जांभरूण-१, शुक्रवार पेठ-१,देवठाणा-१,अंबाळा-१
*मानोरा*:
शहर-१,हातोली-१,कोलार-१,शेंदुर्जना-६,कारखेडा-१,बेलोरा-१,इंजोरी-१
*मालेगाव*
शहर-७,जऊळका-१,चिचांबा-१,ब्राम्हणवाडा-१,वसारी-१, मिर्झापूर-१,शिरपूर-१, नांगरतास-१
*कारंजा*
कोळी-१,गवळीपूरा-२,कसारखेड-१,वनदेवीनगर-१,शिक्षक कॉलनी-१, बायपास-१,दारवावेस-१,इंजा-१,न.प.कॉलनी-१,कुपटी-१, मातोश्री कॉलनी-१,भिलखेडा-१, जागृती नगर-१,मोकळपिंप्री-१,जांभ-१
*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:
एकूण पॉझिटिव्ह-४५४४९
ऍक्टिव्ह -६२१
डिस्चार्ज-४४१८८
मृत्यू-६४०






