वाशीम जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट,मागील 24 तासात 41 नवीन पॉझिटिव

0
6
  1. वाशिम दि.8 फेब्रुवारी 2022 (प्रतिनिधी)

वाशीम जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णसंख्या मोठी घट झाली असून तीन अंकात पोहचलेला आंकडा झपाट्याने कमी होत जाताना दिसून येत आहे

 

*जिल्ह्यात आणखी 41 कोरोना बाधीत*

*91 व्यक्तींना डिस्चार्ज*

 

*वाशिम*:

शहर-6, शिवाजी चौक-1,कानडे बालरुग्णालय-1,

सायखेडा-1,तोंडगाव-1,

शेलगाव-1,सिव्हिल हॉस्पिटल-१

 

*कारंजा*:

धोत्रा देशमुख-1,साईनगर-1,यशवंत कॉलनी-1,चूनापूरा-1,यशोदानगर-1,विळेगाव-1

 

*मालेगाव*

शहर-3,शिरपूर-1,खिर्डा-1,

येरंडा-1,किन्हीराजा-13,

कवरदरी-1,मैरालडोह-1, मिर्झापूर-१

 

*मंगरूळपीर*:

आसेगाव-१

 

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

एकूण पॉझिटिव्ह-45268

ऍक्टिव्ह -786

डिस्चार्ज-43842

मृत्यू-640

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here