वर्धा जिल्ह्यात 53 नवीन कोरोना पॉझिटिव्ह,1 मृत्यू

0
8

वर्धा दिनांक आठ फेब्रुवारी  (प्रतिनिधी)

वर्धेत मागील 24 तासात 53 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे 1 रुग्णाचा मृत्यू झाला

*वर्धा कोरोना अपडेट*

8 फेब्रुवारी 2022

*24 तासात झालेल्या चाचण्या- 398*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह -53*

*वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 53*

*इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0*

*होम आयसोलेशन मध्ये असलेले एकून – 1899*

*आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 511101*

*अहवाल प्राप्त – 511101*

*निगेटिव्ह -449999*

*प्रलंबित अहवाल- 0*

 

*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 57573*

*आज कोरोनामुक्त- 68*

*एकूण कोरोनामुक्त – 54307*

*आज एकूण मृत्यू -1*

*आज जिल्हा मृत्यू- 0*

*एकूण मृत्यू 1345*

*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 1964*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here