वाशिम दिनांक 7 फेब्रुवारी (प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असून मागील 24 तासात नव्या 92 कोरोना बाधीतांची नोंद झाली आहे
*जिल्ह्यात आणखी 92 कोरोना बाधीत*
*154 व्यक्तींना डिस्चार्ज*
*वाशिम* :
शहर-15,केकतऊमरा-3,तोंडगाव-1,ऊकळीपेन-1,सावरगाव-1, अनसिंग-3,गोंडेगाव-1,सूपखेला-1,
अबिकानगर-1,लाखाळा-1, सिव्हिल लाईन-1,पंचाळा-1
*मंगरूळपीर*:
शहर-6,गीर्डा-1,पिंप्री-1,दस्तापूर-1,गोगरी-1, पिंपळगाव-1, दाभडी-1, आसेगाव-2,सार्सी-1
*रिसोड*:
शहर-1,मांगवाडी-2,रिठद-1,
केनवड-3, शिवाजीनगर-1,
पवारवाडी-1,वाडी-1
*मालेगाव*:
शहर-4,शिरपूर(जैन) -1,
चांडस-1,अमानी-1
*कारंजा*:
कृष्णा कॉलनी-1,बायपास -3, नव्हाती-1,व्दारका कॉलनी-1,
तुषार कॉलनी-1, मातोश्री कॉलनी-1, आखतवाडा-1, शांतीनगर-1, बजरंगपेठ-1,गुरूमंदीर परीसर-1, वापती-1,रंगारीपूरा-2,पोस्टीपुरा-1,
प्रशांतनगर-1, बालाजी नगर-1, यशोदानगर-2,बोरव्हा-1,टिटवा-1,
कोहीनूरनगर-1,प्रगतीनगर-1,
साईविहार-1, लोहगाव-1,
वडगाव-1,धनज-1,सिरसोली-1
*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:
एकूण पॉझिटिव्ह-45227
ऍक्टिव्ह -836
डिस्चार्ज-43751
मृत्यू-640






