अमरावती दिनांक 22 जानेवारी (प्रतिनिधी)
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, सध्या हे दोघेही मुंबईत आहे, संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेण्याचे आव्हान या दोघांनी केले आहे
मागील काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघे विविध कार्यक्रमात सहभागी होत होते
सध्या हे दोघेही त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी असून विलगिकरणात आहे






