वाशिम दिनांक 18 जानेवारी (प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यात आज नवीन रुग्ण संख्येत घट झालेली दिसून आली असून प्रशासन आणि जिल्हावासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे
*जिल्ह्यात आणखी ३२ कोरोना बाधीत;२३ व्यक्तींना डिस्चार्ज*
*वाशिम* : गुरुवार बाजार-१, गणेश पेठ-१,ड्रिमलॅन्ड सिटी-१,अल्लडा प्लॉट-१,स्वागत लॉन-१, शुक्रवार पेठ-१, पंचशील नगर-१,सावरगाव जीरे-१,झोडगा-१
*कारंजा*:उंबर्डा-२,
आखतवाडा-२,नागलवाडी-२,शेलुवाडा-२,सुंदरवाटीका-१,
मारवाडीपुरा-१,दापुरा-१, तुळजाभवानी नगर-१, शिवाजीनगर-१,पोहा-१,
मोरहाल-१,
बेलमंडाल-१,कृष्णानगर-१
*मंगरूळपीर*:खाडी-१
*रिसोड*:शहर-१,आसेगाव पेण-१
*मानोरा*:गुंडी-१,अभयखेडा-१
*जिल्ह्याबाहेरील १ बाधीताची नोंद झाली आहे*
*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:
एकूण पॉझिटिव्ह-४२२५७
ऍक्टिव्ह -३७२
डिस्चार्ज-४१२४५
मृत्यू-६३९






