वाशीम जिल्ह्यात आज कोरोना चे नवीन 62 रुग्ण

0
13

वाशिम दिनांक 16 जानेवारी  ( प्रतिनिधी) 

वाशीम जिल्ह्यात कोरोनाची घोडदौड सुरूच असून गेल्या चोवीस तासांत 62 नवीन रुग्ण मिळाले आहे

*जिल्ह्यात आणखी ६२ कोरोना बाधीत;२२ व्यक्तींना डिस्चार्ज*

*वाशिम* : शहर-२, अयोध्या नगर-२,बाहेती ले आऊट-१, रेल्वे कॉलनी-२,ड्रिमलॅन्ड सिटी-१,ब्राम्हणवाडा-१,सावरगाव-२

*मंगरूळपीर*: शहर-४,शेलूबाजार-६,गोगरी-१,लाठी-१

*कारंजा*: शिवाजी नगर-२, संतोषीमाता कॉलनी-१, तुळजाभवानी नगर-२,भारतीपुरा -१, जागृती नगर-१, बायपास-१, जयस्तंभ चौक-१,उखर्डा-१,पोहा -४,आखतवाडा-१,सुकळी-१,बेलखेड-१, पिंपरी मोडक-१,कामरगाव-५,बोरगाव-१, पिंपळगाव-१

*मालेगाव*: शहर-६, कुत्तरडोह-१,जोडगव्हाण-१

*मानोरा*:अजनी-१

*जिल्ह्याबाहेरील ५ बाधीताची नोंद झाली आहे*

 

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

एकूण पॉझिटिव्ह-४२१५२

ऍक्टिव्ह -३०२

डिस्चार्ज-४१२१०

मृत्यू-६३९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here