जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली ,आज मिळाले एवढे नवीन रुग्ण

0
13

वाशिम दिनांक 6 जनवरी ( प्रतिनिधी)

महाराष्ट्र करून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून वाशिम जिल्ह्यातील करून रुग्ण संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे जिल्ह्यात रुग्ण संख्या दोन अंकीच्या जवळ पोचल्याने जिला वासियांची चिंता वाढत आहे

 

#वाशिम जिल्ह्यात आज ९ नविन कोरोना बाधीत           

*वाशिम*: शहरातील -७,

*मंगरूळपीर*:शहरातील-१,

*जिल्ह्याबाहेरील एका बाधीताची नोंद झाली आहे*

 

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

एकूण पॉझिटिव्ह –४१७९५

ऍक्टिव्ह –१६

डिस्चार्ज –४११३९

मृत्यू -६३९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here