शरद पवारांच्या स्वास्थासाठी देवेंद्र फडणवीसांनी केली प्रार्थना

0
12

महाराष्ट्र विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना

श्री शरद पवार जी यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल कळले.

त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. येत्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आजपासूनचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here