नागपूर में कोरोना संक्रमित संख्या ने तोड़े सभी रिकॉर्ड

0
15

#नागपुर इथं आज उच्चांकी ४०९५ #कोरोंना रुग्णांची नोंद झाली असून ३५ रुग्ण दगावल्याचा वृत्त आहे. यामुळे एकूण बाधितांचा आकडा २ लाख ११ हजार १६२ झाला असून सध्या नागपुरात ३६ हजार ९३६ सक्रिय रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here