नागपूर नागपूर में कोरोना संक्रमित संख्या ने तोड़े सभी रिकॉर्ड By Randhumali - March 26, 2021 0 15 Share FacebookWhatsAppTelegram #नागपुर इथं आज उच्चांकी ४०९५ #कोरोंना रुग्णांची नोंद झाली असून ३५ रुग्ण दगावल्याचा वृत्त आहे. यामुळे एकूण बाधितांचा आकडा २ लाख ११ हजार १६२ झाला असून सध्या नागपुरात ३६ हजार ९३६ सक्रिय रुग्ण आहेत.