दारू दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाला स्थगिती

0
15

नागपूर /वाशिम/बुलढाणा / अकोला 8 दिसंबर (प्रतिनिधि) 

नागपूर आणि वाशिम, बुलढाणा, अकोला येथील विधान परिषद निवडणुकीत दारू दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाला नागपूर उच्चन्यायालयाने स्थगिती दिली आहे.

या दोन मतदारसंघात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते.

या आदेशानुसार बुधवार ८ रोजीच्या दुपारी ४ ते १० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाचे न्या. घरोटे यांनी स्थगिती दिली.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुका आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे १० डिसेंबर व मतमोजणीच्या दिवशी म्हणजे १४ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंद राहील असा आदेश दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here