गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा 20 मे ला नागपूर/वाशिम दौरा

0
12

नागपूर/वाशिम दि. १९ (दीपक भारुका)

गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांचे उद्या गुरुवार, दिनांक २० मे रोजी दुपारी तीनला नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते मोटारीने कारंजा (लाड) जि. वाशिमकडे प्रयाण करतील.

त्यानंतर रात्री नागपूरला परत येऊन रविभवनला मुक्काम करतील. शुक्रवार, दिनांक 21 मे रोजी दिवसभर राखीव व रात्री सात वाजून चाळीस मिनिटांनी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here